“दहिसर में 9 लाख के पान मसाला गुटखा के साथ टेम्पो (5 लाख) जब्त, दो लोग गिरफ्तार”
अ.क्र. प्रतिबंधीत अन्न पदार्थांचे नांव
१) ८४०४७२रू- ज्यात विमल
कंपनीचे पान मसा वेगवेगळ्या किमतीचे एकून ३१४० पाकीट ज्याची एकून किंमत ८४०४७२ रूपये
२)९३०९६रू ज्यात वि- १ तम्बाकू चे वेगवेगळया किमतीचे एकून ३१४०पाकीट ज्याची एकून किंमत ९३,०९६ रूपये
३) ५,००००० ज्यात सदरचे माल वाहतूक करण्यासाठी वापरलेले महींद्रा पिक अप क एम.एच.०४ के.यु.८६३२ ज्याची किंमत अंदाजे ५,००००० रूपये अशी एकून किंमत १४३३५६८ रू चा माल
यानंतर पंचासमक्ष सदर प्रतिबंधीत साठ्यमधून रासायणिक प्रयोगषाळेत विष्लेषणाकरीता पाठविणेकामी प्रत्येकी प्रत्येकी एक पॉकेट असे एकुण २ पॉकेट प्रातिनिधीक अन्न
नमुना म्हणून वेगवेगळ्या लिफाफ्यांमध्ये सिल करून, त्यावर पंच आणि पोलिसांच्या सह्याचे लेबल लावून, ते सिलबंद करण्यात आले. सदर प्रतिबंधित अन्नपदार्थाचा पुर्नवापर होऊ नये म्हणून सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी, उर्वरित साठा पोलिसांनी स्वतःच्या ताब्यात घेतला. त्यानंतर गोण्यांत एकत्र करून, गोण्या सिलबंद करून, त्यावर पंच आणि पोलिसांच्या सह्याचे लेबल लावण्यात आले.
सहायक पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी वाहनचालक राहूल सर्जेराव बनसोडे आणि गाडी मालक राहूल रामा घोडके यांना महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी पान मसाला, गुटखा, आणि सुगंधित सुपारीच्या उत्पादन, साठा, वितरण, विक्रीवर असलेल्या बंदीबाबत माहिती दिली. त्यावर दोघांनीही सदर बंदीबाबत त्यांना संपूर्ण माहिती असल्याचे सांगितले. त्यानंतर, मुद्देमाल कोणाचा आहे आणि कोठे घेऊन जात होते, याबाबत विचारणा केली असता, त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
दि. ०८/०१/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील गणेश नगर, हरिया स्टोअरसमोर (दहिसर पूर्व) पेट्रोलिंग करत असताना, महिंद्रा पिकअप चारचाकी वाहन (नंबर एम.एच.०४ के.यू.८६३२) संशयास्पद स्थितीत आढळून आले. वाहन चालक राहूल सर्जेराव बनसोडे (वय ३२ वर्षे, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. ठी. सेवानगर, भारती कंपनी, रेती बंदर, घोडबंदर, मीरा रोड ईस्ट, महाराष्ट्र) आणि गाडी मालक राहूल रामा घोडके (वय २९ वर्षे, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. ठी. सेवानगर, भारती कंपनी, रेती बंदर, घोडबंदर, मीरा रोड ईस्ट, महाराष्ट्र) यांना पोलिस ठाण्यात आणून पंचासमक्ष वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीत मानवी आरोग्यास हानीकारक आणि धोकादायक ठरू शकणाऱ्या एकूण ₹९,३३,५६८/- किमतीच्या पान मसाल्याचा साठा आढळून आला.
Stay tuned for updates on this developing story.
advocates … Ashish ashok singh / CRIMINAL LAWYER who has been appearing for accused.