Ladli Behna Yojana Maharashtra 2024 mila ga 1500 jaldi form barna suru kariya

Ladli Behna Yojana Maharashtra 2024: महाराष्ट्र सरकार ने शुरू की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिलाओं को हर महीने मिलेंगे ₹1500

  1. Time limit for filing application under Sadar Yojana. It would have been released from 1 July 2024 to 15 July 2024. These limits have been improved since the last two months and this has been pending since then. Beneficiary women can apply till August 31, 2024. The beneficiary women can apply by 31st August, 2024. It is going to give financial benefit of Rs.1500/- per month from 01 July, 2024.
  2. To be eligible for this scheme, residence certificate is required to be presented as an essential requirement. If the Residence Certificate is available with the beneficiary woman then in lieu of that, 15 years ago. Ration card 2. Voter’s ballot paper
  3. School Sodlya Certificate 4. Birth entry or any other document/certificate is accepted under this scheme. 3. Under the Pradhan Mantri Svanidhi Yojana, 5 acre area of ​​land is being developed.
  4. Under the Sadar Yojana the beneficiary women age group is to be between 21 to 60 years instead of 21 to 65 years.
  5. Women born abroad should marry men of foreign domicile in Maharashtra and in this regard they should be treated as
    1. Birth entry 2. School Sodlya Certificate 3. Domicile Certificate is acceptable.
  6. Rs.2.5 lakh admission is available for those children whose family members have Kesar Ration Card available, hence, they will have to obtain admission certificate for the same.
  7. Under the Sadar Yojana, the benefit of this scheme is given to one eligible unmarried woman of the family.

बहिणींनो काळजी करू नका…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेत खालील बदल करण्यात आले आहेत.
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

१) मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण या योजनेच्या मुदतीत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि. ०१ जुलै,
२०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

२) आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र (डोमीसाईल) उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशनकार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेही ओळखपत्र / प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

३) रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

४) सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

५) सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष
वयोगट करण्यात येत आहे.

६) परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.
७) सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात*येणार आहे.
From rkmediafacts
Join what’s groups for more detail
https://chat.whatsapp.com/IFWFR9lLUKs86D94FCdK7Y

Leave a Comment